Ferfar #17462 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
शाहरुख सय्यदमीर सय्यद यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- शाहरुख सय्यदमीर सय्यद व इतर यांनी खरेदी देणार-शेख मुजीब अब्दुल गणी यांच्याकडून सर्वे क्र.63/1 मधील क्षेत्र 11 आर खरेदीखत क्र.238 ने दि.20.01.2026 रोजी 610000 रुपयांना खरेदी केली.त्यानंतर वाटणीपत्रा आधारे शाहरुख सय्यदमीर सय्यद यांना प्लॉट क्र- 19`` क्षेत्र-108 चौ.मी वाटून आले.नोंद मंजुरीस्तव सादर..