सातबारा Watch

← शेलदरा

Ferfar #848 · शेलदरा

जळकोट, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
बाळेराज शेषराव बर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा वांजरवाडा लिहून घेणार : वसुदेव दादाराव केंद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : श्री वसुदेव दादाराव केंद्रे यांनी ला जि म स बँ शाखा वांजरवाडा कडुन वि का से सहकारी सो लि शेलदरा मार्फत ठिबक संच साठी 63750/- रु कर्ज घेतले. - 571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.