Ferfar #849 · शेलदरा
जळकोट, लातूर · JSON
- Type
- वाटणीपत्र.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- बाळेराज शेषराव बर्गे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.
वाटणीपत्र लिहून देणार : मधुकर आप्पाराव हासुळे यांनी मौजे शेलदरा येथील गट नं. 59 मध्ये 1 हे.44 आर पैकी 0 हे 64 आर साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार: १. हरीबाई मधुकर हासुळे यांच्या वाटणीस आलेला गट नं 59 मध्ये 0 हे 64 आर, पोटखराब 0.00 आर
वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार मधुकर आप्पाराव हासुळे यांची मौजे शेलदरा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB686446 व नोटरी क्रमांक 926 दिनांक.12/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.