सातबारा Watch

← केकतसिंदगी

Ferfar #1114 · केकतसिंदगी

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
प्रमोद माधवराव सूर्यवंशी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विहीर नोंद अर्जदार बाबु शंकर चाटे रा.केकतसिंदगी यांनी अर्ज केलेवरुन व जायमोका स्‍थळपाहणी पंचनामा केलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे केकतसिंदगी येथील गट क्र २४७ मध्‍ये ० हे ३४ आर ऐवढी जमीन असुन सदर जमीनीत त्‍यांची एक स्‍वतंत्र विहीर आहे व विहीरीची नोंद सातबारावर घेण्‍यात यावी अशी अर्ज विनंती केली आहे तरी सुचीत नोंद सादर असे.