Ferfar #2776 · वांजरवाडा
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- प्रमोद माधवराव सूर्यवंशी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
खरेदी
अर्जदार मुस्तफा चॉदसाब शेख रा.वांजरवाडा यांनी अर्ज केलेवरुन व खरेदी खत क्र २१९६ दि.०७/१०/२००३ ची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे वांजरवाडा ता.जळकोट येथील गट क्र ९६ मध्ये सुरेश जगन्नाथ टाले यांचेकडुन त्यांनी २८०० चौ फुट (२६० चौ.मी)क्षेत्र खरेदी खताने घेतले आहे तसेच गट क्र ९६ मध्ये श्रीकांत जनार्धन कुलकर्णी रा.वांजरवाडा यांचे कडुन १४०० चौ.फुट क्षेत्र खरेदी खत ठरावाने दिनांक ०८/०४/२०११ रोजी घेतले आहे,ज्यास दि.दा.क्र ३१९/२००८ दि.२३/०२/२०११ ची प्रत व फेर क्र १४५९ दि ३०/०४/२०११ ची नक्कल जोडली आहे व वरील खरेदी खत प्रमाणे सातबारावर अंमल घेण्यात यावा अशी अर्ज विनंती केली आहे.तरी सुचीत नोंद सादर असे.