Ferfar #1790 · चेरा
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- बाळेराज शेषराव बर्गे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मदन भागवत हाळे रा.चेरा यांनी अर्ज दिलेवरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता मौजे चेरा ता.येथील गट न.82 मधील क्षेत्र 0 हे.64 आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वंतत्र बोअर आहे.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.