Ferfar #603 · डोमगाव
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- हरणे नागेश देविदास
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
धोंडिबा संभाजी पवार रा. डोमगाव यांनी अर्ज केले वरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे डोमगाव ता. जळकोट येथील गट क्रमांक 66 मधील क्षेत्र 0 हेक्टर 69 आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.