सातबारा Watch

← जळकोट

Ferfar #4298 · जळकोट

जळकोट, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
शेख अब्दुल अतिक अब्‍दुल हाफिज
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- विरभद्र माधवराव धुळशेटे रा. जळकोट(खाता क्रमांक706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक325, क्षेत्र 2.3462 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0446 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण गोविंदराव घटकार , मिरा पुंडलिकराव कुंभार यांना गट/सर्व्हे क्रमांक 325 क्षेत्र 0.0446 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2666 दिनांक 04/10/2002 प्रमाणे रक्कम रुपये 72000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- मिरा पुंडलिकराव कुंभार यांनी गट/सर्व्हे क्रमांक 325 क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण गोविंदराव घटकार , गट/सर्व्हे क्रमांक 325 क्षेत्र 0.0446 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1028 दिनांक 26/04/2005प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. श्रीमती मीरा पुंडलिक कुंभार यांनी दस्त क्रमांक 2666 दिनांक 04/10/2002 नुसार प्राप्त क्षेत्र पैकी आपला अविभक्त हिस्सा दस्त क्रमांक 1028 दिनांक 26/04/2005प्रमाणे विक्री केला