Ferfar #4299 · जळकोट
जळकोट, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1065
- Talathi
- शेख अब्दुल अतिक अब्दुल हाफिज
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
शिवराज काशिनाथ सोप्पा रा. जळकोट यांचे गट/सर्व्हे क्रमांक1065, क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगीता सुनिल चामवाड यांना गट/सर्व्हे क्रमांक 1065 क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 446 दिनांक 22/03/2011 प्रमाणे रक्कम रुपये 57000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंद ही शिवराज काशिनाथ सोप्पा यांनी दिलेल्या बॉन्ड क्र 59AB 686938 आधारे घेण्यात आली.