सातबारा Watch

← जळकोट

Ferfar #4303 · जळकोट

जळकोट, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1074
Talathi
शेख अब्दुल अतिक अब्‍दुल हाफिज
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- सुरेश दिनकर महाजन रा. जळकोट (खाता क्रमांक2132) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1074, क्षेत्र 1.0242 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मीहे त्यांनी लिहुन घेणार :संभाजी ग्यानोबा तिडके यांना गट/सर्व्हे क्रमांक1074, क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 122 दिनांक 08/02/2011 प्रमाणे रक्कम रुपये 87000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- संभाजी ग्यानोबा तिडके यांना गट/सर्व्हे क्रमांक1074, क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :रंजना कैलास नागरगोजे यांना गट/सर्व्हे क्रमांक1074, क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 913 दिनांक 09/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 242000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:-:रंजना कैलास नागरगोजे यांना गट/सर्व्हे क्रमांक1074, क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अशोक संभाजी तिडके , (खाता क्रमांक :-5956)गट/सर्व्हे क्रमांक 1074 क्षेत्र 0.0154 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 939 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.