Ferfar #4309 · जळकोट
जळकोट, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1017
- Talathi
- शेख अब्दुल अतिक अब्दुल हाफिज
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
रमेश नागनाथ म्हेत्रे रा. जळकोट(खाता क्रमांक1090) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1017, क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0184 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साईनाथराव वसंतराव गित्ते , (खाता क्रमांक :-5958) गट/सर्व्हे क्रमांक 1017 क्षेत्र 0.0184 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1810 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंद ही रमेश नागनाथ म्हेत्रे रमेश नागनाथ म्हेत्रे यांनी दिलेल्या बॉन्ड पेपर क्र 59AB 686455 वरील शपथपत्रा आधारे घेण्यात आली.