Ferfar #1854 · पाटोदा (बु)
जळकोट, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- कुंदन विश्वनाथ लोखंडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जळकोट
गहाणखत लिहुन देणार : विनायक रामचंद्र जाधव रा. पाटोदा (बु) यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 2 (जळकोट) यांचेकडील दस्त क्रमांक 1882-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 क्षेत्र 0.0325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक रामचंद्र जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.