Ferfar #1856 · पाटोदा (बु)
जळकोट, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- कुंदन विश्वनाथ लोखंडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
माजीद देशमुख वाजीदमिया रा. पाटोदा (बु)(खाता क्रमांक4851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक254, क्षेत्र 0.5175 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरज गुलाब कासार , (खाता क्रमांक :-5186)गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1207 दिनांक 09/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंद माजीद देशमुख वाजीदमिया यांनी दिलेल्या शपथपत्र क्र. 41AB 540079 नुसार घेण्यात आली.