Ferfar #2741 · माळहिप्परगा
जळकोट, लातूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- आकाश माणिक पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विमलबाई गंगाराम आडे रा. माळहिप्परगा(खाता क्रमांक11476) गट/सर्व्हे क्रमांक398, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रंजीत अंकुश आडे ,(खाता क्रमांक :-13203)गट/सर्व्हे क्रमांक 398 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उद्गीर 2 (जळकोट) जिल्हा लातूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1832 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.