सातबारा Watch

← माळहिप्परगा

Ferfar #2745 · माळहिप्परगा

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
638
Talathi
आकाश माणिक पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंदीचा प्रकार :- खाता एकत्रीकरण अर्जदार श्री अंकुश व्यंकटराव केंद्रे यांनी अर्ज दिला की मौजे माळहिप्परगा येथील जमीन गट क्रमांक 638 मध्ये,क्षेत्र 1 हे 50 आर साठी ऑनलाइन संगणीकृत 7/12 वर 11431 व 13064 हे दोन खाते क्रमांक तयार झाले आहेत तरी दुरुस्ती नोंद घेऊन 11431 खाता क्रमांक कमी करून 13064 कायम ठेवण्यात आला. दफ्तरी नोंद दाखल.