Ferfar #1216 · अतनूर
जळकोट, लातूर · JSON
- Type
- वाटणीपत्र.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- प्रसाद सुभाष पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.
वाटणीपत्र लिहून देणार : संजय वसंतराव कुलकर्णी यांची मौजे अतनुर येथील गट नं 263 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार: १. संजय वसंतराव कुलकर्णी यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 263 मध्ये 1 हे 76 आर व पोटखराब 0.04 आर
२. निर्गुण संजय कुलकर्णी यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 263 मध्ये 1 हे 00 आर व पोटखराब 0.06 आर
वरीलप्रमाणे वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार संजय वसंतराव कुलकर्णी यांची मौजे अतनुर यांचा अर्ज व नोटरीकृत १०० रु बॉंड पेपर क्रमांक 59AB732061 नोटरी क्रमांक 216 दिनांक.23/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले