सातबारा Watch

← लाळी (खु)

Ferfar #543 · लाळी (खु)

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
आकाश माणिक पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार हाणमंत मनोहर स्वामी यांनी अर्ज व १०० रु बॉन्ड संमतीपत्र दिल्यावरुन गट क्र ५२ मध्ये हाणमंत मनोहर स्वामी यांच्या नावावर असलेली विहीर हाणमंत मनोहर स्वामी व शिवसांब मनोहर स्वामी यांच्या नावे समाईक विहिरीची नोंद गाव नमुना ७/१२ वर घेण्यात आली.