Ferfar #544 · लाळी (खु)
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- आकाश माणिक पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदाराने अर्ज व १०० रु बॉन्ड शपथपत्र दिलेवरुन गट क्र १७१ मध्ये संगप्पा सांब देवशेट्टे ऐवजी संगप्पा संभू देवशेट्टे अशी नावात दुरुस्तीची नोंद गाव नमुना ७/१२ वर घेण्यात आली.