Ferfar #545 · लाळी (खु)
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- आकाश माणिक पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोंदीचा प्रकार :- वाटपाणे/वाटणीपत्र
लिहुण देणार :-
1) संतोष विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 58 मध्ये,क्षेत्र 0.97 आर असुण त्यासाठी खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे.
लिहुण घेणार :-
1) संतोष विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 58 मध्ये,क्षेत्र 0.31 आर
2) सतीश विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 58 मध्ये,क्षेत्र 0.66 आर
अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉन्ड पेपर क्रमांक AB 686367 दिनांक - 28/09/2026 आणि नोटरी प्रमाणे वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण घेणार यांचे नावे गांव नमुना 7/12 वर नाव दाखल.दफ्तरी नोंद दाखल.