सातबारा Watch

← लाळी (खु)

Ferfar #546 · लाळी (खु)

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21, 28, 51, 83
Talathi
आकाश माणिक पवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंदीचा प्रकार :- वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण देणार :- 1) विश्वनाथ गुंडप्पा पाटील - यांना गट क्रमांक 28 मध्ये,क्षेत्र 0.72 आर,21 मध्ये,क्षेत्र 0.78 आर,51 मध्ये,क्षेत्र 0.35 आर व 83 मध्ये,क्षेत्र 1 हे 01 आर असुण त्यासाठी खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे. लिहुण घेणार :- 1) विश्वनाथ गुंडप्पा पाटील - यांना गट क्रमांक 28 मध्ये,क्षेत्र 0.35 आर व पोटखराब क्षेत्र 0.02 आर. 2) शांताबाई विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 28 मध्ये,क्षेत्र 0.35 आर. 3) संतोष विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 21 मध्ये,क्षेत्र 0.39 आर,51 मध्ये,क्षेत्र 0.35 आर,83 मध्ये,क्षेत्र 0.51 आर. 4) सतीश विश्वनाथ पाटील - यांना गट क्रमांक 21 मध्ये,क्षेत्र 0.39 आर,83 मध्ये,क्षेत्र 0.50 आर. अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉन्ड पेपर क्रमांक AB 686368 दिनांक - 28/09/2026 आणि नोटरी प्रमाणे वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण घेणार यांचे नावे गांव नमुना 7/12 वर नाव दाखल.दफ्तरी नोंद दाखल.