Ferfar #999 · रायवाडी
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चाकूर
गहाणखत लिहुन देणार : मिरा संतराम बंडगर ,संतराम त्र्यंबक बंडगर रा. रायवाडी यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3855-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240, 286, 288, 291, 300 क्षेत्र 4.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा संतराम बंडगर ,संतराम त्र्यंबक बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.