Ferfar #3746 · जानवळ
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार उमाकांत संभाजी साबदे रा जानवळ यांनी अर्ज व शपतपत्र दिलेवरुन उमा संभा साबदे एैवजी उमाकांत संभाजी साबदे अशी गट नं 232 क्षेत्र 0.38 आर व गट नं 233 क्षेत्र 0.88 आर नाव दुरुस्ती बाबत नोंद घेवुन मंजुरीस्तव सादर