सातबारा Watch

← घरणी

Ferfar #4141 · घरणी

चाकुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
57, 79
Talathi
शुभम सुरेश हंगरगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जानवळ लिहून घेणार : रामदास निवृत्ती खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : रामदास निवृत्ती खंदारे यानी बॅक ऑ.म.शा जानवळ कडुन 1,11,000रु.बोझा. - 2554 सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : रामदास निव्रत्ती खंदारे यांनी बै.औ.म.शा.जानवळ कडुन 1,11000/रु. बोझा. - 2554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.