Ferfar #1460 · सरणवाडी
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चाकूर
गहाणखत लिहुन देणार : व्यंकटी भुजंग काळे रा. सरणवाडी यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3994-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 233000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1, 62/1, 63/1, 64/1 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्यंकटी भुजंग काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 233000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अंकुश व्यंकटी काळे (खाता क्रमांक :- 204818) ,
गुणवंत व्यंकटी काळे (खाता क्रमांक :- 204818) ,
भुजंग वेंकटराव काळे (खाता क्रमांक :- 204818) ,