Ferfar #1419 · वडगांव (ए.)
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1
- Talathi
- अंकुश गणपतराव वडगावे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लक्ष्मीबाई गंगाधर पाटील यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. वडगाव ए येथील जमीन गट 33/1 क्षेत्र 3 हे 00 आर क्षेञ असुन त्यापैकी 1 हे 00 आर क्षेञामध्ये 420 आंबा फळझाडाची लागवड केलेली आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील 420 आंबा झाडे हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये 420 आंबा झाडांची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.