Ferfar #895 · सिरनाळ
चाकुर, लातूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- मीराबाई निवृत्ती सुर्यवंशी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 42/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 701 दि. 29/3/2021 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रदुम्न मधुकर जक्कलवाड वय 11 वर्षे यांचे अ.पा.क.वडील - मधुकर उध्दव जक्कलवाड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.