Ferfar #1288 · अलगरवाडी
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- गायकवाड रोहिणी दयानंद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संजय शिवराज माकणे यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. अलगरवाडी येथील जमीन गट 36 क्षेत्र 0 हे 30 आर मध्ये एक स्वतंञ बोअरवेल आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक स्वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.