सातबारा Watch

← हाणमंतवाडी

Ferfar #667 · हाणमंतवाडी

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1
Talathi
गायकवाड रोहिणी दयानंद
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 राम बालाजी चिटबोने यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. हणमंतवाडी येथील जमीन गट 79/1 क्षेत्र 1 हे 48 आर मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल आहेत.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.