सातबारा Watch

← चाकूर

Ferfar #9433 · चाकूर

चाकुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
459
Talathi
शिवानंद माधवराव गुंडरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- शिवराज भिकय्या स्वामी रा. चाकूर(खाता क्रमांक1082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक459, बिगरशेती क्षेत्र 1.3282 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दगडू नागनाथ मोठेराव , (खाता क्रमांक :-206416)गट/सर्व्हे क्रमांक 459 बिगरशेती क्षेत्र 0.0093 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अहमदपूर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 716 दिनांक 16/04/1999 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.