Ferfar #9447 · चाकूर
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 784/1/4
- Talathi
- शिवानंद माधवराव गुंडरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नंदकुमार गोविंद डाके यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात येते की मौ. चाकुर येथील जमीन गट 784/1/4 मधील नंदकुमार गोविंद डाके यांचे क्षेत्र 0 हे 84 आर मध्ये एक विहीर,एक बोअरवेल, आंबा झाडे 15,व नारळ झाडे 10 आहेत. स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल विहीर व झाडे हे त्यांच्या मालकी क्षेञात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक स्वतंञ बोअरवेल एक स्वतंञ विहीर व झाडांची ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.