सातबारा Watch

← चाकूर

Ferfar #9451 · चाकूर

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
295/1/1
Talathi
शिवानंद माधवराव गुंडरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अमित सिध्‍देश्‍वर सुर्यवंशी यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. चाकुर येथील जमीन गट 295/1/1 क्षेत्र 00 हे 40 आर मध्ये 400 आंबा झाडे आहेत.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील झाडे हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये 400 आंबा झाडांची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.