सातबारा Watch

← चाकूर

Ferfar #9452 · चाकूर

चाकुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
431/1/1
Talathi
शिवानंद माधवराव गुंडरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : समृध्‍दी मल्‍टी स्‍टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.उस्‍मानाबाद लिहून घेणार : विलास रामदास सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 431/1/1 तपशिल : सुर्यवंशी विलास रामदास यांचे नावे समध्‍दी मल्टिस्‍टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.उस्‍मानाबाद चा 110523/- रु जप्‍ती बोझा. - 8942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ क्र.७१ दि-२७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.