Ferfar #9454 · चाकूर
चाकुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433/1/1/1
- Talathi
- शिवानंद माधवराव गुंडरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
सिध्देश्वर मन्मथप्पा सावळे रा. चाकूर(खाता क्रमांक2738) यांचे गट/सर्व्हे क्रमांक433/1/1/1, बिगरशेती क्षेत्र 0.0197 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0195 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गजानन बळीराम सोनवणे ,संदीप नारायण मद्रेवार - - -, (खाता क्रमांक :-206424)गट/सर्व्हे क्रमांक 433/1/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.0195 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चाकुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3390 दिनांक 25/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 420000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.