Ferfar #698 · तिर्थवाडी
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- गायकवाड रोहिणी दयानंद
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार राहुल ज्ञानेश्वर लिगाडे यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते ,मौजे तिर्थवाडी ता.चाकुर येथील जमीन गट क्र 41मधील खातेदार राहुल ज्ञानेश्वर लिगाडे यांचे नावे 0.61हे.आर क्षेञ असुन सदर क्षेञात त्यांनी एक स्वतंञ बोअरवेल घेतला असुन स्थळ पाहणी,स्थानिक चौकशी व पंचनामा केला असता सदरील बोअरवेल हा त्यांच्या मालकी क्षेञात असल्याचे पंचांनी सांगितले.तरी 7/12वरील इतर अधिकारात एक स्वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.