सातबारा Watch

← महाळंग्रा

Ferfar #2456 · महाळंग्रा

चाकुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
478
Talathi
बालाजी भिमराव सुरवसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : HDFC BANK Branch latur लिहून घेणार : मच्छिंद्र निवृत्ती शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 478 तपशिल : एच.डि.एफ.सी. बॅंक शा.लातुर कडुन मच्छिद्र निवृती शिंदे यांनी ३,६२,०००/- घेतले आहे. 1518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.