सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #3779 · आष्टा

चाकुर, लातूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
375, 376
Talathi
प्रल्हाद वेंकटराव पल्ले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026शरीफ बाबुमिया शेख,यांनी अर्ज दिला की कै.बाबु हसनसाहेब शेख हे 13/09/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.23/10/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट 376 - अन्वरबी जाहीरखा पठाण (खाता क्रमांक :-3659) लागवडीयोग्य क्षेत्र 1.6300 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट 375 - मोहम्मदशरीफ बाबु शेख(खाता क्रमांक :-3188) लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक चाकुर जिल्हा लातूर यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 3135 दिनांक 23/10/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.