Ferfar #3780 · आष्टा
चाकुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- प्रल्हाद वेंकटराव पल्ले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार :विजया बॅंक विलीनीकरण बॅंक ऑफ बडोदा शाखा-लातूर
लिहून घेणार :व्यंकटराव दिलीप उगीले
यांनी सर्व्हे क्रमांक :109 तपशिल :व्यंकटराव दिलीप उगीले यांनी विजया बॅंक शाखा लातूर कडून 110000/-कर्ज घेतले.-2372
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.