सातबारा Watch

← आटोळा

Ferfar #1872 · आटोळा

चाकुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
12, 305, 307, 311, 88
Talathi
प्रगती बालू कांबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 184/2026 आदेश दिनांक : 08/05/2026 मे.5 वे सहदिवाणी न्यायाधिश साहेब व स्तर लातुर यांचे न्‍यायालयातील आरसीएस क्र.184/2026 आदेश दिनांक :08/05/2026 नुसार नोंद घेण्‍यात येते कि, वादी- 1)सविता दिलीप शेटे 2) अक्षर दिलीप शेटे प्रतिवादी- 4.कचरु शामराव शेटे 5. शेषेराव शामराव शेटे 6.सदाशिव कचरु शेटे 7.सचिन कचरु शेटे 8.सुनिता गंगाधर कुमदाळे 9.मिनाबाई वामन बिरादार. यांच्‍यात झालेल्‍या तडजोडीनुसार 1. वादी- 1)सविता दिलीप शेटे 2) अक्षर दिलीप शेटे यांचे नावे मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.40 मधील क्षेञ 01हे.28 आर सविता दिलीप शेटे व अक्षर दिलीप शेटे यांना देण्‍याचे ठरले. 2. तसेच मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.36 मधील सचिन कचरु शेटे यांचे नावे असलेली 02हे.27 आर जमीन पैकी 01 हे.13 आर जमीन वादी क्र.1 सविता दिलीप शेटे यांना देण्‍यात आले. 3. तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र 311 मधील कचरु शामराव शेटे यांचे नावे असलेली 02हे 74 आर पैकी 0हे 22 आर व मौजे आटोळा जमीन गट क्र.12 मधील कचरु शामराव शेटे यांचे नावे असलेली 01 हे 20 आर जमीन वादी क्र.2 अक्षर दिलीप शेटे यांना देण्‍यात आले. 4.तसेच मौजे आटोळा येथील जमीनगट क्र. मधील सदाशिव कचरु शेटे यांचे नावे असलेली 01 हे 00 आर जमीन वादी क्र.1 सविता दिलीप शेटे यांना देण्‍यात आले. 5.मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.30 मधील शेषेराव शामराव शेटे यांचे नावे असलेली 0 हे 89 आर पैकी 0हे.20 आर जमीन प्रतिवादी क्र.4 कचरु शामराव शेटे यांना देण्‍यात आले. 6.मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.35 मधील कचरु शामराव शेटे यांचे नावे असलेली 0 हे 77 आर जमीन त्‍यांचेच नावे ठेवण्‍यात आली. 7.तसेच मौजे आटोळा येथील जमीनगट क्र.311 मधील कचरु शामराव शेटे यांचे नावे असलेली 02हे 74 आर पैकी अक्षर दिलीप शेटे व शेषेराव शामराव शेटे यांना वाटुन शिल्‍लक आलेली 01हे 32 आर जमीन व 0.03 आर पोटखराब क्षेञ कचरु शामराव शेटे यांचे नावे ठेवण्‍यात आली. 8.तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र. 307 मधील सचिन कचरु शेटे यांचे नावे असलेली 0हे89 आर पैकी 0 हे 89 आर जमीन त्‍यांचेच नावे ठेवण्‍यात आली. 9.तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र.88 मधील शेषेराव शामराव शेटे यांचे नावे असलेली 01 हे 10 आर पैकी 01 हे 10 आर जमीन सदाशिव कचरु शेटे यांना देण्‍यात आली. 10. तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र.32 मधील सचिन कचरु शेटे यांचे नावे असलेली 0 हे 86 आर जमीन त्‍यांचेच नावे ठेवण्‍यात आली. 11.तसेच मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.30 मधील शेषेराव शामराव शेटे यांचे नावे असलेली 0 हे 89 आर पैकी कचरु शामराव शेटे यांना 0 हे 20 आर वाटुन शिल्‍लक 0 हे 69 आर जमीन शेषेराव शामराव शेटे यांना देण्‍यात आली. 12.तसेच मौजे बोळेगाव खु येथील जमीन गट क्र.36 मधील सचिन कचरु शेटे यांचे नावे असलेली 02 हे 27 आर पैकी सविता दिलीप शेटे यांना 01 हे.13 आर वाटुन शिल्‍लक 01 हे .14 आर जमीन शेषेराव शामराव शेटे यांना देण्‍यात आली. 13. तसेच मौजे बोळेगाव येथील जमीन गट क्र.39 मधील सदाशिव कचरु शेटे यांचे नावे असलेली 0 हे 20 पैकी 0 हे 20 आर शेषेराव शामराव शेटे यांना देण्‍यात आली. 14.तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र.311 मधील कचरु शामराव शेटे यांचे नावे असलेली 02 हे 74 आर पैकी 01 हे 31 आर जमीन शेषेराव शामराव शेटे यांना देण्‍यात आली. 15.तसेच मौजे आटोळा येथील जमीन गट क्र.307 मधील अक्षर दिलीप शेटे व सविता दिलीप शेटे यांचे नावे असलेली 0 हे 89 आर पैकी 0 हे 89 आर जमीन शेषेराव शामराव शेटे यांना देण्‍यात आली. तसेच प्रतिवादी क्र. 8 व 9 नामे सुनिता गंगाधर कुमदाळे व मिनाबाई वामन बिरादार यांनी त्‍यांचा हक्‍क वादी व प्रतिवादी यांना सोडुन दिला आहे. सबब नोंद घेण्‍यात आली.