सातबारा Watch

← आटोळा

Ferfar #1874 · आटोळा

चाकुर, लातूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
प्रगती बालू कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026अर्जदार यश रमाकांत मोतीपवळे यांचा अर्ज ,शाळा सोडल्‍याचा दाखला व आधार कार्ड दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते कि, गट नंबर/सर्व्हे नंबर 224, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1164 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक मिना रमाकांत मोतीपवळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.