सातबारा Watch

← आटोळा

Ferfar #1879 · आटोळा

चाकुर, लातूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
प्रगती बालू कांबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अर्जदार धिरज नामदेव कलवले यांनी अर्ज,आधार कार्ड,शाळा सोडल्‍याचा दाखला दिलेवरुन गट नंबर/सर्व्हे नंबर 181, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1279 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक नामदेव सोपान कलवले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.