Ferfar #742 · महांडोळ
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- दत्तात्रय अभंगराव मोरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार शंकर लक्ष्मण पाटील रा. महांडोळ ता. चाकूर जि. लातूर यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्राची छायांकित प्रत दिनांक 10 ते 16 सप्टेंबर 2026 राजपत्र क्रमांक 37 अन्वये (A2660497 )ही प्रत जोडून त्यांचे पूर्वीचे शंकर लक्ष्मण मुंडे हे नाव कमी करून शंकर लक्ष्मण पाटील हे नाव नोंदणीची विनंती केली आहे मौ.महांडोळ येथील जमीन गट नंबर 126 मध्ये 4. 58 जमीन क्षेत्र आहे.राजपत्राआधारे नावात दुरुस्ती नोंद मंजुरीस्तव सादर.