सातबारा Watch

← उजळंब

Ferfar #2476 · उजळंब

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
सुरेंद्र हरिचंद्र गिरी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार पुंडलिक तुकाराम जाधव यांनी आपल्या कुटुंबातिल जमिन शंभररुच्या बॉडवर दि 1/9/2026 रोजी वकील एस. टी. मोतीपोळे यांच्या समक्ष नोटरी क्र .539726/2026 करून आपापसात वाटणी करून घेतली आहे. लिहुन देनार :- 1)तुकाराम पुंडलिक जाधव : गट नं. 41क्षेत्र 0.80 हे आर., लिहुन घेनार. 1)पुंडलिक तुकाराम जाधव : गट नं. 41क्षेत्र 0.80 हे आर., वाटनी पत्रानुसार नोंद घेवुन मंजुरीस्तव सादर