सातबारा Watch

← कबनसांगवी

Ferfar #1718 · कबनसांगवी

चाकुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
179, 180, 77, 79
Talathi
बालाजी विनायक जमादार
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा चाकूर गहाणखत लिहुन देणार : विरेश तुळशीराम मोतीपवळे रा. कबनसांगवी यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3805-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 457500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179, 180, 77, 79 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेश तुळशीराम मोतीपवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 457500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मयुरी वीरेश मोतीपवळे (खाता क्रमांक :- 5603) ,