Ferfar #1719 · कबनसांगवी
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चाकूर
गहाणखत लिहुन देणार : महादेव रामराव वाडीकर (मोतीपवळे) रा. कबनसांगवी यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3883-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 476500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105, 88 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव रामराव वाडीकर (मोतीपवळे) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 476500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राजनंदा महादेव मोतीपवळे (खाता क्रमांक :- 5257) ,