सातबारा Watch

← नळेगांव

Ferfar #6372 · नळेगांव

चाकुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
सुरेश नरहरी मुंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : ला.जि.म.स.वि.का.से.स.सो.मर्यादीत नळेगाव लिहून घेणार : विकास अमर रेड्डी यांनी सर्व्हे क्रमांक : 37/2 तपशिल : 40000/-अमर रेडडी याचे नावे - 2529 ला.जि.म.स बॉक शाखा नळेगाव कडुन कर्ज रु - 2529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा संचालक मंडळाची सभा 14/08/2026 च्‍या सभेतील ठराव क्रमांक 04 ची सत्‍यप्रत व नो डयुज प्रमाणपत्र 21/10/2026 दिलेवरून पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.