सातबारा Watch

← सुगांव

Ferfar #3030 · सुगांव

चाकुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
535, 535/2, 535/3, 535/7, 537, 537/2
Talathi
अनिकेत ज्ञानोबा मोरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 87/2004 आदेश दिनांक : 04/07/2004 मा.दिवाणी न्यायालय क स्तर चाकूर यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र 87/2004 खालील प्रमाणे तडजोड हुकुम नामा झाला आहे. धनंजय गोविंदराव जोशी गट नं. 535 मधील क्षेत्र (1 हे 15 आर) गट नं. 535/2 मधील क्षेत्र (0 हे 48 आर) अनिता धनंजय जोशी गट नं. 535 मधील क्षेत्र (1 हे 63 आर) गट नं. 535/2 मधील क्षेत्र (0 हे 32 आर) सतिश गोविंदराव जोशी- गट नं. 535 मधील क्षेत्र (0 हे 37 आर) शुभांगी पुरषोत्तम जोशी गट नं. 537/2 मधील क्षेत्र (0 हे 25 आर) गट नं 535/2 मधील क्षेत्र (0 हे. 68 आर) गट नं. 535/3 मधील क्षेत्र (0 हे. 36 आर) विवेक गोविंदराव जोशी गट नं. 537 मधील क्षेत्र (3 हे. 63 आर) गट नं 535/7 मधील. क्षेत्र (0 हे. 86 आर) गट नं. 535/2 मधील क्षेत्र (0 हे 23 आर) अर्ज व मा. न्यायालय आदेशानुसार नोंद.