Ferfar #3031 · सुगांव
चाकुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/1
- Talathi
- अनिकेत ज्ञानोबा मोरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा लातूर
गहाणखत लिहुन देणार : आत्माराम ज्ञानोबा काळे रा. सुगांव यांनी दुय्यम निबंधक चाकुर यांचेकडील दस्त क्रमांक 3952-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234/1 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम ज्ञानोबा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा आत्माराम काळे (खाता क्रमांक :- 398) ,