सातबारा Watch

← हिप्पळगाव

Ferfar #1851 · हिप्पळगाव

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
मारोती तुकाराम कुकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्‍टेट बॅंक आफ इंडीया शाखा शिरुर अनंतपाळ लिहून घेणार : तुकाराम निवृत्ती शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : तुकाराम निवुत्‍ती साबदे यांनी स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शा शि.अपाळ कडुन ३५००००/-रु बोजा घेतला. - 825 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.