Ferfar #1852 · हिप्पळगाव
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिश्चंद्र बाबुराव कोकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरिबा बाबु कोकरे ऐवजी हरिश्चंद्र बाबुराव कोकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरुरअंनतपल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.2026/जमा/कावि-191 दि. 10/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2624422 अन्वये हरिबा बाबु कोकरे ऐवजी हरिश्चंद्र बाबुराव कोकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .