सातबारा Watch

← बोळेगांव (बु)

Ferfar #949 · बोळेगांव (बु)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
भाग्यश्री वसंत सोमवंशी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को ऑप बँक लि अहमदपूर शाखा नळेगाव गहाणखत लिहुन देणार : आदित्य अंगद सावंत रा. बोळेगांव (बु) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. शिरुर अनंतपाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1414-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.0929 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य अंगद सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हॉटेल राजकिरण प्रो प्रा. आशुतोष अंगद सावंत (खाता क्रमांक :- 91321) ,